vision

इंटेरनेटच्या विश्वामध्ये गूगलने 2019 साली मराठी भाषेला मान्यता दिलेली असताना सुद्धा अजूनही हवी ती माहिती मराठी मध्ये उपलब्ध नाही , ज्या साईट उपलब्ध आहेत त्या नफा कमावण्याच्या उद्देशाने असल्या कारणाने हवी ती माहिती मराठी भाषेत मिळन अवघड असल तरी आता अशक्य असणार नाही, त्या साठी आम्ही नेहमी कटिबद्ध असू  .

Mission

लवकरच जास्तीत जास्त मराठी लेखकांना इंटरनेटच्या विश्वामध्ये सामील करून त्यांना हवी ती मदत करून जास्तीत जास्त मराठी ब्लॉगर बनवण्याचा उदेश आहे. आणि हा उद्देश कोणत्याही स्वार्था शिवाय पूर्ण करायचा आहे . त्यासाठीं माझ्या आणखी दोन साईटस आणि माझी संघटना तयारी करत आहे . लवकरच आपल्या सेवेत हजर असणार आहोत  . 

Values

आम्हाला जोडल्या गेलेल्या प्रत्येक वाचक मित्रांची त्यांनी दिलेल्या सुचनांची आम्ही नेहमी दखल घेतो . आमच्या साठी वाचकांच्या सूचना किवा संकल्पना आमच्या साठी नेहमी मोलाच्या आणि प्रेरणादायी आहेत. आम्ही त्याच स्वागत करतो आणि त्यांची जपवणूक करण्या मध्ये आम्हाला आनंद आहे .