केनवा डिसाईन शिका सुरवाती पासून ...
Canva Design - Marathi
आपण या क्लास मध्ये काय शिकणार आहोत या साठी सोबतचा विडिओ पहा.
- डिसाईन चे मूलभूत तत्वे
- डिसाईन वर काम करणे
- कामातून पैसे कमावणे
माझ्या बद्दल थोडक्यात
माझ नाव सुरेश कुंभार आणि मी गेल्या २ वर्षा पासून केनवा प्रशिक्षक म्हणून काम करत आहे. केनवा चे विविध टप्पे पूर्ण करून मी इथ पर्यन्त पोहोचलेलो आहे आणि या अनुभवाच्या जोरावर मी तुम्हाला एक परिपूर्ण शैली कशी तयार होते हे शिकवणार आहे.
तर मी तयार आहे; तुम्ही तयार आहात का ?
माझा प्रवास आणि प्रगती पत्रक
या कोर्स मध्ये आपण काय शिकणार आहोत ?
- केनवा एप ची संपूर्ण माहिती
- डिसाईन ची मूलभूत तत्वे
- डिसाईन प्रत्यक्षात उतरवणे
- ग्राहक मिळवणे
- पैसे कमवण्याचे इतर मार्ग
आवश्यक गोष्टी ?
- तुमच्याकडे चांगला स्मार्टफोन असला पाहिजे
- कमीत कमी i3 लॅपटॉप / पिसी असला पाहिजे
- काम करण्याची आवड असली पाहिजे
कोर्स प्रि-रेकॉर्डेड असल्या मुळे
तुम्ही तुमच्या सोयीनुसार; कितीही वेळा पाहू शकता.
काही अडचण आलीच तर 2 महीने सपोर्ट आहे.
आपला vip-Members चा ग्रुप आहे
अडचण आलीच तर त्या मध्ये देखील प्रश्न विचारू शकता.
ऑफर संपण्याचा कालावधी
प्रश्नोत्तरे
कोर्सचा एक्सेस 2 महिन्यां पर्यन्त असेल
कोर्स पूर्णपणे मराठी भाषेतून असेल आवश्यक तिथे इंग्लिश फक्त.
कोर्स प्रि- रेकॉर्डेड असेल त्यामुळे तुम्ही तुम्हाला हव्या त्या वेळात कितीही वेळा पाहू शकता.
विद्यार्थी, गृहिणी, ज्यांना फ्रि-लानसिंग करायचे आहे. घरी बसून काम करायचे आहे.
एक चांगला स्मार्टफोन सोबत लॅपटॉप असणे गरजेचे आणि तुम्हाला काम करण्याची आवड पाहिजे.
खालील जॉइन बटणावर क्लिक करा आणि स्कॅन करून पैसे पाठवा. त्या नंतर +7709043437 या नंबर वर स्क्रीनशॉट पाठवा. कोर्स चा अक्सेस मिळून जाईल.
15 तासांचा क्लास त्यात 20 पेक्षा जास्त लेक्चर
घरी बसून काम करण्याची हिच संधि
कोर्स जरी दोन महिन्यांचा असला तरी आपण सोबत कायम असणार आहोत.
जर अजूनही विचार करत असाल तर...
दिवसेंदिवस डिजिटल मीडिया तंत्रज्ञान वाढत आहे आणि त्या पटीत उत्कृष्ट कौशल्य असणारे डिसाइनर मिळण अवघड आहे. त्यामुळे तुम्ही हा कोर्स केलात तर तुम्हाला सोशीयल मीडिया डिसाईन बनवता येतील. youtub साठी thumbnel असेल नाहीतर news चेनल साठी बातमी यात मी सर्व काही शिकवलेल आहे.
तुम्ही फ्रिलानसिंग करू शकता किंवा डिजिटल मार्केटिंग एजेंसी मध्ये काम मिळवू शकता, मग ही संधि गमाऊ नका.