नाव – सुरेश नारायण कुंभार. जिल्हा परभणी, नांदेड मराठवाडा विद्यापीठातून वाणिज्य विषयात पदवीधर: त्यानंतर पहिल्यांदा काम करण्याचा अनुभव आला डिजीकॉल सर्विस सेंटर मध्ये . त्यानंतर २०२२ पर्यन्त टाटा मोटर्स मध्ये काही काळ स्टोअर असिस्टंट आणि काही काळ (HR – Assistant ) म्हणून काम. लिखानाची आवड पहिल्या पासूनच होती. २०१३ साला पासून फेसबुक वर सक्रिय २०१३ पासून मितवा आणि अजून संबधित फेसबुक पान संपादक म्हणून काम. आज पर्यन्त ५० हजार फॉलोअर्सचा टप्पा पूर्ण. २०१७ साली वेबडीसाइनिंग साठी तीन महीने प्रशिक्षण पूर्ण करून २०२१ – २२ पासून डिजिटल मार्केटिंग आणि Canva design Coach म्हणून सक्रिय.
बाकी सविस्तर खालीलप्रमाणे .
वर्ष 2016 पहिल्यांदा कुठे तरी काम करण्याचा अनुभव होता , digicall servise center. ( Airtel 121 prosses ) चालायची तिथे. दोन वेळा मुलाखतीत नापास, तरी बाकी कुठे काम मिळत नाही म्हणून परत परत तिथेच जायचो आणि एक दिवस झालो रुजू. आयुष्यातील पहिल काम त्यामुळे जास्त आनंद. सोबत कामाचा अभिमान आणि आजही त्या कामातून मिळालेले अनुभव आयुष्यातील सर्वात मोलाचे ठरले आहेत .
डिजिटल मार्केटिंग शिकण्याचा उद्देश फक्त एवढाच की लोकांना त्यांचा व्यवसाय वाढीसाठी मदत करणे, त्यांना डिजिटल प्लॅटफॉर्म ची ओळख करून देणे त्यातून त्यांचा व्यवसाय कसा राष्ट्रीय स्तरावर जाऊ शकतो हे समजाऊन सांगणे. आणि तश्या प्रकारच काम अजूनही करत आहे आणि त्याचा मला सार्थ अभिमान आहे .
वर्ष 2017 ते 2022 पर्यन्त टाटा मोटर्स सारख्या मोठ्या कंपनी मध्ये काम करण्याची संधि मला मिळाली आणि हा माझ्या आयुष्यातील खूप मोठा भाग आहे . एखादी कंपनी कस काम करते ? त्यातील वेगवेगळे विभाग त्यातील मनुष्यबळ नियंत्रण आणि अश्या खूप साऱ्या गोष्टी मला तिथे शिकण्यास मिळाल्या , ज्याचा उपयोग मी माझ्या ग्राहकाणा त्यांचा व्यवसाय वाढीसाठी असेल किंवा संबंधित घटक किंवा संघटक या साठी असेल तेव्हा सल्ला स्वरूपात याची नक्कीच त्यांना मदत होते .
वर्ष 2017 साली पहिल्यांदा आपली स्व:तची वेबसाइट असावी आस वाटल. त्याआधी ब्लॉगर वर लिखाण करायचो. संपूर्ण माहिती आपल्याला मिळावी त्यासाठी संबंधित webdesigning cource एका खाजगी संस्थेमध्ये पूर्ण केला. आणि त्याचा फायदा नक्कीच मलाही झाला आणि आजही खूप जणांना (सेवा) त्याचा उपयोग होतो.
माझी इतर संकेतस्थळ जी सेवा प्रदान करतात. –
1 ) मितवा
2 ) स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
3 ) मराठी व्याकरण
Coral drow certified
Facebook marketing official
जानेवारी २०२३ पासून
Canva Design Coach
म्हणून काम करत आहे.
तुम्हालाही canva अंतर्गत
ग्राफीक डिसाईन शिकायची आहे का?
खालील बटणावर क्लिक करा.
SEMrush Digi Age Certified
Photohop certified
Google Digital Marketing