माझे लेख, मनोरंजन / By " पाऊस आणि तुझी आठवण " “पाऊस आणि तुझी आठवण ” _प्रत्येक पावसागनिक तुझ्या आठवणी’पुन्हा पुन्हा नव्याने येतात ,घालमेल होते तशी श्वासांची ; पण ,मनाला त्या शांत करतात ..स्पदनांना प्रेमाने साद देऊन; पावसाचनवं गीत बनतात …या तुटलेल्या हृदयात तुझ्या आठवणी~.पुन्हा एकदा जन्म घेतात … .मितवा मित्रांना पाठवा