" स्मित " 🪶

 
.
हसायला मिळत असेल तर हसून घ्या
कित्येकांच्या नशिबात ते पण नाही
जगायला मिळत असेल तर जगून घ्या
जगण्याला कंडिशन अपलाय नाहीत ..🍃
.
जे काही करावसा वाटेल ते मनसोक्त करा
जगण्याला कसलच बंधन ठेऊ नका
तुम्ही निवडलेला रस्ता
तुम्हची साथ द्यायला तयार आहे
बस तुम्ही तुमच्या निर्णयाला
पाठ फिरवू नका 💓
.
कुणाला बोलावसं वाटलं तर बोलून टाका
वेळ बदली की विचार एक राहत नाहीत
बर आपले विचार एक राहतील ओ
पण समोरचा माणूस आपला राहत नाही 👨‍👧
.
काही करावास वाटलं तर करून घ्या
बदलणारी वेळ साथ देईलच अस नाही
बर तशी वेळ परत येईलही ओ
पण गेलेली उमेद परत येत नाही 💔
.
म्हणून मनसोक्त जगा आता या क्षणी
हा क्षण परत नशीबी नाही
प्रामाणिक मैत्री ठेवा मनापासून प्रेम करा
हे सुंदर आयुष्य परत फिरून येत नाही
.
मितवा ❤️
मित्रांना पाठवा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *