प्रेमपत्र - ५
मग कशी आहेस …
काल रात्री तुझी खूप आठवण येत होती सहज मनात विचार आला,
आणि गेलो समुद्र काठी बसलो वाळूत #तुझी आठवण काढत ,
शांत वारा सुटला होता, आकाशात पूर्ण दुधाळ होत तू चंद्राच्या चांदणी सारखी माझ्या खूप जवळ होती ,तुला मी #स्पर्श करू शकत नव्हतो पण #तुझा कोमल ~स्पर्श जाणवत होता ,,
एक एक क्षण तुझ्या आठवणीतला _डोळ्या समोर येत होता,अस वाटतं होत तू पटकन धावत माझ्या जवळ यावं खांद्यावर डोकं ठेवावं आणि ही रात्र कायम साठी अविस्मरणीय_व्हावी ,
.
पण आज पण नेहमीप्रमाणे तुझी आठवनच आली, तू नाहीस आली ,
आणि तू कधीच येत नाहीस ,,,
जा नको बोलू ,
मी नाही तुझा #बच्चू …😙
.मितवा ….💖