" माहीत होत मला " 
कळत नव्हतं आस नाही
कळत पण होत आणि माहीत पण होत ,
पण मीच स्वतःहून वळून घेत नव्हतों ,
कारण तुझ्या खोट्या प्रेमात देखील मी खूप खुश होतो ….
….➖
किती छान #खोट बोलायचीस ना ,
विनू तू माझं #जग आहेस,
विनू तू माझा #श्वास आहेस,
आज जर मी #जिवंत’ त्याच #कारण तू आहेस ,
या अश्या बोलण्याने मी वेडा होत होतो ,
कारण तुझ्या खोट्या प्रेमात देखील मी #खूप खुश होतो …..
…..➖
तू माज्यावर खोट प्रेम केलंस या गोष्टीचा मला
राग नाही आला,
राग तर तेव्हा आला जेव्हा तू ते
खोट प्रेम करण देखील बंद केलंस ,
कारण तुझ्या त्या खोट्या प्रेमात देखील मी
खरच खूप खुश होतो …..
….
मितवा ….💖