" सहजच "
काही माणसाच्या आपल्या आयुष्यात असण्याने: आणि काही एक संबंध नसताना सुद्धा त्यांच्या वागण्याने, अशी एक जवळीक निर्माण झालेली असते`
अस वाटत की बस_’हीच ती व्यक्ती जिची मी वाट पाहत होतो’ आणि खूप दिवसापासूनच मनात साचलेलं सगळं कस माणूस मनमोकळे पणाने बाहेर काढतो आणि मनमोकळा असा संवाद साधतो’
त्यानंतर आपल्या मनाचं आभाळ कस निरभ्र अश्या पांढऱ्याशुभ्र रंगासारखं दिसायला लागत आणि मन कस मोकळं मोकळं वाटत .
~
कारण त्यावेळेला आपल्या मनावरचं ओझं कुणीतरी अलगद उतरवून घेतलेलं असत …❤️❤️
.
@मितवा. .. ✍️