नमस्कार मित्रांनो.
मावळा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या फेसबुक पेज वरती मला चित्रकार राम देशमुख यांची एक अप्रतिम कलाकृती सापडलेली आहे. त्यामधून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो इतका सुंदररित्या उतरवलेला आहे की तुम्ही अगदी त्यांची चित्रशैली पाहून भारावून जाल. व्यक्तिगत त्यांचे चित्रशैली मलाच एवढी आवडली की मी ते फोटो जतन करण्याचा मोह आवरू शकलो नाही. नक्कीच त्यांच्या परवानगी शिवाय मी त्यांचे फोटो ब्लॉग वरती टाकत आहे त्यासाठी त्यांची मानपसून माफी मागतो, ते माझ्याशी फेसबुक वरती जोडल्या नसल्याकारणाने मी त्यांची परवानगी घेऊ शकलो नाही. तरीही त्यांची फेसबुक लिंक खाली दिलेली आहे आणखीन फोटो पाहण्यासाठी त्यांच्या फेसबुक प्रोफाईलवर जाऊन पाहू शकता.
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज …
छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याची संकल्पना करताना. ( ध्यानमुद्रा )
शिवछत्रपतींचे मावळे…
स्वराज्याची लढाई…
गड आला पण सिंह गेला … नरवीर तानाजी मालुसरे. सिंहगड
स्वराज्याचा पोवाडा गाताना मावळा..
स्वराज्याचे मालक आणि स्वराज्याचे धाकले धनी . . .
सरसेनापती हंबीरराव मोहिते ..,
हा फोटो जर पाहता क्षणी तुम्ही ओळखला असेल तर कॉमेंट करून सांगा कोण आहेत हे .. ?
राम देशमुख यांची फेसबुक प्रोफाइल लिंक
रवींद्र महाजणी यांच्या विषयी थोडक्यात