शिकवण आयुष्याची …

" शिकवण " 🪶

 
दर वेळी आयुष्यात काही शिकन्यापेक्षा
कधी आयुष्याकडूनही काही शिकलं पाहिजे
नात्यांनाच दरवेळी समजून सांगण्या ऐवजी
कधी आपणही त्यांना समजून घेतलं पाहिजे 🌷
>
दर वेळी तेच चुकीचे असतील अस नाही
कधी वेळी आपलीही चूक असेल
कधी सगळं काही बरोबर असून सुद्धा
कदाचित त्यावेळी वेळच चुकीची असेल 🎗️
>
दर वेळी कसे आपणच बरोबर आहोत
हे समोरच्याला दाखवण्यापेक्षा
कधी काळी आपणही चुकलं पाहिजे
समोरच्या मनात नकळत अलगद
आपण प्रगत झालं पाहिजे ..🎖️
>
आयुष्य हे चड उतरणीच बनलेलं असत
हेच आपण समजून घेतल पाहिजे
कधी खुप उंचावरून पडून सुद्धा
खुप उंचावर आपण असलं पाहिजे .. 🚩
_
मितवा
मित्रांना पाठवा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *