फोटोची गोष्ट

तुम्ही आज पर्यन्त खूप विनोदी फोटो पहिले असतील पण हे थोडे हटके आहेत. हि नैसर्गिक कलाकृति आहे त्यामूळे ते आपल्याशी काही बोलत आहेत काही खुणावत आहेत असा भास होतो. 

आता खालील फोटो तुम्हीच बघा … 

1 ) हे सायकलचे हेलमेट आहे की कासवाचे तोंड तुम्हीच सांगा.., 😋

2 ) हि आइसक्रीम आहे पण ही हसत का आहे ?? 🤭

3 ) याला काही बोलायच आहे का ?? के बोलत असेल हा … 😂

4 ) “काम करून खूप थकलोरे बाबा” असच म्हणत असेल ना ही वॉशिंग मशीन … 🫡

5 ) अरे माझ्याकडे कोणी लक्ष द्या इकडे अडगळीत पडलो आहे मी .. 😂

6 ) हा दिसत जारी मंद असला तरी दोरी ओढण्या मध्ये पटाईत आहे. .. .😂

7 ) अरे हा असा का पाहतोय.. झाकू नका हा त्याला…, 😂

9 ) ही खिडकी काही खुणावत आहे का ? अशी एक डोळा झाकून का बर पाहत असेल .. 😋

10) हा नक्की seatebel च  आहे ना ?? मग हा एवढा लाडात का येतोय ?? 🫡

11) हि फळी उभ राहून राहून थकली वाटत ? 😂

12) कलाकाराने अगदी योग्य आकार दिला आहे तेलाच्या डब्याला त्यामूळे तो देखील खुश आहे… 😂

13) हि शिट एवढी का खुश असेल ?? नक्की कोण बसल असेल इथे ??😋

14) हि बाई मला नुसत फिरवते अस म्हणत असेल का ही पर्स … 😂

15) आरे याला काय झाल अस अचानक… 😂

16) जादू है नशा हे … 🫡 

17 ) हम्म लक्ष आहे माझ … कळाल का ?? 😋

17 ) हम्म लक्ष आहे माझ … कळाल का ?? 😋

18 ) होम  स्वीट होम … किती तो आनंद 😂

19 )अरे हा हिम्मत दाखवतोय की काही घेऊन पळतोय …😂

20)मेगी नाराज झाली वाटत ,,,😂

तुम्हाला यातिल कोणता फोटो जास्त आवडला .., खाली कॉमेट करून सांगा, 

आई

” आई ” लहान असताना सारखा आजारी असायचो मी’ सारखं काही ना काही दुखणं मागे लागलेल.

Read More »

फोटोची गोष्ट

तुम्ही आज पर्यन्त खूप विनोदी फोटो पहिले असतील पण हे थोडे हटके आहेत. हि नैसर्गिक कलाकृति

Read More »

वेणी

आज पर्यन्त तुम्ही कधी वेण्यांचे किंवा केसात माळलेल्या फुलांचे एवढे मोठे म्हणजे जास्त प्रमाणात फोटो पहिले

Read More »

दोन लोकांच्या गोष्टी

साभार – अभय करविंदे यांच्या फेसबुक वॉल वरुन .. दोन लोकांच्या गोष्टी ..,  फोटो पूर्ण आकारात पाहण्यासाठी फोटोवर

Read More »

बाप लेक

फोटो साभार अभय करविंदे यांच्या फेसबुक वॉल वरुण … फोटो पाहण्यासाठी फोटो वर क्लिक करा आणि

Read More »

नाशिक

साभार फोटोग्राफर अभय करविंदे यांच्या फेसबुक वॉल वरुण. नमस्कार मित्रांनो आपण या अगोदर नाशिक शहरातील फोटो

Read More »
मित्रांना पाठवा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *