" प्रेमवेळ " 🪶

ती वेळच वेगळी होती सख्या
जेव्हा पहिल्यांदा तुला पाहिलं होत ;
वेड माझं मन सख्या
तुझ्यावर अस भाळल होत ।🌠
माहीतच नव्हतं तेव्हा सख्या
अस काही होईल
वेड लागेल तुझं नि मी अशी
“प्रेम” वेडी होईल ।💁
ती जादूच वेगळी होती सख्या_
जेव्हा पहिल्यांदा तुला अनुभवलं होत
तो रंगच वेगळा होता ज्याने ;
मन माझं रंगल होत । ♥️
आता आठवन ही तुझीच सख्या
आणि भास ही तुझाच`
आता चाहूल मनाला तुझीच
आणि हा श्वास ही तुझाच । 🌷
.
>
मितवा ❤️
मित्रांना पाठवा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *