डोळ्यांची गोष्ट

निसर्गाने प्राण्यांच्या शरीर दृष्टीने आणि वातावरणाच्या फरकाने वेगवेगळ्या प्राण्यांना वेगवेगळ्या प्रकारची शरीर वृष्टी आणि त्यासोबत डोळे असाधारण दृष्टिकोनामध्ये घडवलेले आहेत. प्रत्येक प्राण्याच्या विशिष्ट गरजा आहेत आणि त्या वातावरणास अनुरूप घडवण्यासाठी डोळे हे दृश्य प्रणालीमध्ये काम करतात. प्राण्यांचे डोळे जग पाहण्याच्या विविध मार्गाचा शोध घेत असतात आणि या प्रवासामध्ये डोळे महत्त्वपूर्ण काम करतात.
प्रत्येक प्राण्याचे डोळे हे गोलाकार वाटत असले तरी ते लंबगोलाकार थोडे निमुळते गोलाकार अशा प्रकारात त्यातील असणाऱ्या अणूंच्या संख्येनुसार आणि रोड पेशींनी सुसज्ज असतात. त्यानुसार त्यांचा आकार देखील बदलतो. ज्यामध्ये गरुडाचे डोळे अचूकता आणि क्षमता ओळखण्यासाठी ओळखले जातात, घुबडाचे डोळे हे मास्टर ऑफ नाईट म्हणून ओळखले जातात, गिरगिट डोळे हे आकलनाचे इंद्रधनु म्हणून ओळखले जातात तर मांजरीचे डोळे हे अंधारामध्ये देखील पाहू शकतात.

थोडक्यात आपण ते फोटो द्वारे पुढील प्रमाणे पाहू….

 

साभार – सफर विज्ञान विश्वाची ( फेसबुक ग्रुप )

हे सुद्धा पहा.

शिवाजी महाराजांचे पेंटिंगस 

रवींद्र महाजणी जीवन परिचय 

 

मित्रांना पाठवा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *