नाशिक

साभार फोटोग्राफर अभय करविंदे यांच्या फेसबुक वॉल वरुण. नमस्कार मित्रांनो आपण या अगोदर नाशिक शहरातील फोटो इंटरनेट इंस्टाग्राम फेसबुक अश्या बऱ्याच ठिकाणी पाहिले असतील. परंतु हे फोटो तुम्हाला पुणे आणि नाशिक यांना समांतर रेषेत जोडणारे दिसतील भलेही हे फोटो पुण्यासारखे वाटत असले तरी हे नाशिक शहरा मधील फोटो आहेत. फोटो साभार अभय करविंदे यांच्या फेसबुक वॉल वरून .. 🙏
मित्रांना पाठवा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *