" ति'च्या मनातल " 🪶

“ती” च्या मनातलं ..💔
.
तिलाही वाटत हो !
आपला कुणीतरी मित्र असावा
हळुवार मनातील एक कोपरा
फक्त त्याच्या समोर खुलावा
मनातील सर्व काही
फक्त त्याच्या समोर बोलावं
जे नाही बोलता येत मला
त्याने माझ्या नजरेनं टिपाव
पण नाही जमत अस काही
असते घरच्यांची नजत
सगळं मनात ठेवावं लागत
तो मिळत नाही तोवर
मनातल न बोलून मन
दिवसेंदिवस घट्ट होत जात
भेटलं कुणी खुप दिवसांनंतर
की सगळं कस बाहेर येत
ते रोजच ओझं नको व्हायला
म्हणून 🌷
तिलाही एक मित्र हवा असतो
बोलेल मनातलं सगळं काही
असा एक “सखा” हवा असतो
असत तिच्याही मनात हो
खूप काही बोलायचं
पण हे कळणार कुणाला
तिच्या माझ्या मनातलं । 🍃
.
.मितवा ❤️
मित्रांना पाठवा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *