जेव्हा तुझी आठवण येते ; तेव्हा आजही_
व्यक्त न होणाऱ्या भावना कवितेतून वहिवर उतरतात.
जेव्हा तुझी आठवण येते ; तेव्हा आजही
कधी कधी माझेच शब्द मला एकांतात भांडतात ..
बऱ्याच वेळा करतो मनापासून प्रयत्न
की तू येऊच नयेस माझ्या कवितांमध्ये`
पण
–
पण तुला काढलं त्या माझ्या कवितेमधून ……..
तर मीच कुठे उरतो त्या माझ्याच कवितांमध्ये …..
.
मितवा ❤️