प्रेमपत्र ३

प्रेमपत्र – ३

प्रेमपत्र - ३ 🪶

जा नको बोलू ,😔

हा जा नको बोलू काही गरज नाही मला पण ,
काय आठवण बिठवन येत नाही मला तुजी ,
हा फक्त सकाळी येते थोडीशिक,
तुझी आठवण न काढता दिवसाची सुरुवात कशी होईल,

काय अर्थ आहे का त्या दिवसाला जर तुजी आठवण न येता सुरू होत असेल तर ,
पुन्हा एकदा पण येत नाही जा ,❤
,
हा दुपारी एकदा येते ,
पण खूपच थोडी ,
sweetu ने जे1 केलं असेल की नसेल
फक्त काम काम करते जे1 पण करत नाही वेळेवर आणि किती ऊन पडलं आहे बाहेर यार 

कृपया करून  उन्हात नको जाऊ अस मनावस वाटत बस एवढीच येते ,

खूप येते आठवण अस काही नाही ,💜,

आणि रात्री एक येते पण खूप थोडी जास्त नाही ,
#sweetu काय करत असेल तिला काल ताप आला होता ना, अरे बापरे मग वाढला तर नसेल ना

आणि गोळ्या औषध  घेतल की नाही अरे यार लक्ष्यात नसेल तीच्या ;

मी सांगू का कॉल करून ,…..बस एवढीच येते ,,
जा नको बोलू .. .

काय आठवण येत नाही तुझी ….😔💝

मितवा ❤️

मित्रांना पाठवा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *