" कामाची गोष्ट " 🪶

एक सांगू मित्रांनो
तुम्ही दिवसात कितीही व्यस्त असुद्या पण स्वतः साठी 5 मिनिट वेळ काढून बोला,
जर तुम्ही तस नाही केलं,
तर जगातल्या सगळयात चांगल्या व्यक्तीला #बोलण्याचा तुम्ही #chance_Miss  कराल,🌷
,
तुम्ही दिवसात कितीही व्यस्त असुद्या पण एकदा 5 मीनीट वेळ काढून स्वतः ला आरश्यात बघा,
जर तुम्ही तस नाही केल,
तर जगातल्या सगळयात चांगल्या व्यक्तीला #बघण्याचा तुम्ही #chance_Miss कराल,💫
,
तुम्ही दिवसात कितीही व्यस्त असुद्या पण एकदा 5 मीनीट वेळ काढून ,
आज आपण काय चांगलं केलं याचा तपशील घ्या ,
जर कुणावर रागवला असाल तर माफ करा,
जर काही चूक केली असेल तर ती दुरुस्त करून ते काम अधिक चांगल्या पद्धतीने कस करता येईल याचा विचार करा,
जर तुम्ही तस नाही केल,
तर जगातल्या सगळयात चांगल्या व्यक्तीवर #प्रेम_करण्याचा तुम्ही #chance_Miss कराल,,💝
,
दुसऱ्यावर तर प्रेम कराच पण त्याही पेक्ष्या जास्त स्वतः वर करा, कारण
स्वत सारखा दुसरा चांगला मित्र आपला कुणी असूच शकत नाही

आणि नसतोच 🌼

मित्रांना पाठवा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *